Upsc prelim reasult 2023 /यु.पी .ए.सि पूर्व परीक्षा निकाल -२०२३

Upsc 2023 Prelim Exam Reasult ;

upsc reasult 2023


विध्यार्थी मित्रांनो अपना सर्वांना माहित आहे .स्पर्धा परीक्षा विश्वातील विध्यार्थी परीक्षा ,निकालाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात .दरवर्षी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विधार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .आज UPSC prelim 2023 चा निकाल लागला आहे. .त्यामुळे विध्यार्थी मित्रांच्या अभ्यासाला दिशा मिळणार आहे .पूर्व परीक्षा नंतर आपला निकाल पात्र येईल कि नाही .मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा कि नाही असे प्रश्न स्पर्धा परीक्षा विश्वातील विध्यार्थ्यान समोर असतात .

जालना ठरली महाराष्ट्रातील नवीन महानगरपालिका

Upsc primary exam 2023 ची पूर्व परीक्षा २८ मे रोजी घेण्यात आली होती .त्या पूर्व परीक्षेचा निकाल आज लागला upsc ने त्या करता एक pdf सूची जाहीर केली .या निकालामुळे मुख्य परीक्षेसाठी एकूण १४,६२४ विधार्थी पात्र झाले आहेत .नागरी सेवा परीक्षा बसलेल्या उमेदवार upsc च्या अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात .

                  👇👇👇👇

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

upsc  विषयी थोडक्यात  माहिती 

१ .भारतीय राज्यघटनेनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे .

२  .भारतीय राज्यघटनेनुसार भाग १४ मधील प्रकरण २ मधील कलम ३१५ ते ३२३ मध्ये तरतुदी दिलेल्या आहेत .स्वातंत्र्या अगोदर                  काळात १९१९ च्या कायद्याच्या तरतुदीनुसार १९२६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे स्थापना करण्यात आली.

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post